Thursday, July 28, 2011

तो पाऊस,अन ती तु..

तो पाऊस,अन ती तु..
दोघांच्यात किती साम्य आहे नाही?
दोघेही मला हवेहवेसे,
वारंवार भेटावेसे वाटणारे..
मला "गारवा" देणारे,अन मन शितल करणारे..
दोघांचाही तो सुगंध ..
मन तॄप्त करणारा,अन श्वासात भरुन राहिलेला..
दोघही मनातल्या मनात माझ्याशी गप्पा मारणारे...
अन निख्खळ आनंद देणारे..
पण......
कधीकधी दोघंही चिंब भिजवणारे..
तो पाण्याने अन तु आसवांनी.......

तो पाऊस,अन ती तु..

तो पाऊस,अन ती तु..
दोघांच्यात किती साम्य आहे नाही?
दोघेही मला हवेहवेसे,
वारंवार भेटावेसे वाटणारे..
मला "गारवा" देणारे,अन मन शितल करणारे..
दोघांचाही तो सुगंध ..
मन तॄप्त करणारा,अन श्वासात भरुन राहिलेला..
दोघही मनातल्या मनात माझ्याशी गप्पा मारणारे...
अन निख्खळ आनंद देणारे..
पण......
कधीकधी दोघंही चिंब भिजवणारे..
तो पाण्याने अन तु आसवांनी.......

ती........

ती रुसल॓ल्या आ॓ठांइतकी निशचयी
डा॓ळ्यांमध्ल्या बाहुलीपरी चंचल
गालावरल्या खळीसारखी लाडी
भाळावरल्या बट॓ सारखी अवखळ...

ती रंगांनी गजबजल॓ली पशिचमाती
राञीचा पुनव पिसारा
चंद्र्माम॓घांमधल॓ अपार आ॓ल॓ द॓ण॓
ती मातीच्या गंधामधल॓ गाण॓

ती यकषाच्या प्रश्नाहुनही अवघड
ती छा॓ट्याश्या परिकथ॓हुन सा॓पी
कळीत लपल्या फुलासारखी अस्फ्ुट
दवबिंदुच्या श्वासां इतकी अल्ल्द...

ती गा॓र्या द॓हावर हिरव॓ गा॓ंदण
ती रा॓मांचाच्या रांनफुलांची पखरण
पावसातली पहाट हळवी आ॓ली
ती सांज॓च्या पायांमधल॓ पैंजण

ती अशी का ती तशी सांगु कस॓?
भिरभरती वार्यावर शब्दांची पिस॓
ती कवित॓च्या पंखांवरुनी य॓त॓
मनात आ॓ला श्रावण ठ॓वुन जात॓...

Wednesday, July 20, 2011

असाच आज विचार करत बसलो

असाच आज विचार करत बसलो
माझ्या आजवरच्या जीवनाचागोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा...
बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले...
कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले...
करू तरी काय मी,माझी काय चुक...
प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुककाल जे सोपे होते,
तेच आज कठीण झालेकठीण का झाले शोधता शोधताआयुष्य माझे शून्य झाले.....
कळले जेव्हा शून्यातच धावतोयअर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले...
उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी...
शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी...
पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला...
माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...
पण मित्रांनो,तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होत
माझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतं
पालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होता
माझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं...
मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो...
काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो...
मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे...
अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहे
आता मात्र ठरवलयं मी हसतच जगणार
मीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणार
अश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतो
आपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो....