मी रुसणार तु मनवणार,
हसव्या रुसव्या क्षणांनी,
आपले प्रेम अधिकच बहरणार...
कधी कधी मी तुला,
मुद्दामच रडवणार...
पाऊस पडुन गेल्यावर जशी स्रुष्टि सुंदर दिसते,
किंबहुना तु त्याहुनही अधिक सुंदर दिसनार...
माझ्या मानातील भावना असतील,
सागराच्या लाटेसारख्या उधाणलेल्या..
असेन मी नेहमिच अशांत...
कळेल तुला सर्वकाही..
तरीहि तुअसशील नदिच्या प्रवाहासारखी शांत....
तरीहि तुअसशील नदिच्या प्रवाहासारखी शांत... avadala...
ReplyDelete