Sunday, February 13, 2011

आठवणी...

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात.. वारुळ पाहुन आतमध्ये किती मुंग्या असतील याचा
अंदाज येत नाहि.. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर
पडतात...
आठवणींचेही तसेच आहे............

No comments:

Post a Comment